Search results
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे.
मराठी विकिपीडिया - विकिपीडिया. Contents. मराठी विकिपीडिया हा विकिपीडिया या मुक्त ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्पातील मराठी भाषेतला ज्ञानकोश आहे. मे १, इ.स. २००३ रोजी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाली. मराठी विकीपीडियावर सध्या ९६,६३९ लेख आहेत. "शिवाजी महाराज" व "बाबासाहेब आंबेडकर" हे मराठी विकिपीडियावरील आजवरचे सर्वाधिक वाचले जाणारे पहिले दोन लेख आहेत.
The Marathi Wikipedia (Marathi: मराठी विकिपीडिया) is the Marathi language edition of Wikipedia, a free and publicly editable online encyclopedia, and was launched on 1 May 2003. The project is one of the leading Wikipedia among other South Asian language Wikipedia's in various quality matrices.
भारतीय राज्यघटनेतील २२ अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे.महाराष्ट्राची मायबोली मराठी असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त 'मराठी राजभाषा दिन' अर्थात 'मराठी भाषा दिन' १ मे रोजी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांनी घेतला.
महाराष्ट्राचा इतिहास - विकिपीडिया. Contents. hide. Beginning. प्राचीनकाळ. मौर्य ते यादव. मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य. मराठा साम्राज्य. पेशव्यांचा काळ. ब्रिटिश. सामाजिक पुनर्रचना चळवळ. स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचे योगदान. संयुक्त महाराष्ट्र चळवळ. संदर्भ. टिपा. बाह्यदूवे. हे सुद्धा पहा. महाराष्ट्राचा इतिहास.
महाराष्ट्राचा भूगोल हा भारताच्या पश्चिम भागातील महाराष्ट्र राज्याचा भूगोल होय.महाराष्ट्र हे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी भूमी आहे.महाराष्ट्रास पश्चिमेस 720 कि. मि. लांबीचा विस्तीर्ण अरबी समुद्र किनारा आहे.प्रशासकीय दृष्टीने महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्ह्यामध्ये विभागणी केली आहे.
Maharashtra ( Marathi: [məhaːɾaːʂʈɾə] ⓘ) is a state in the western peninsular region of India occupying a substantial portion of the Deccan Plateau.