Yahoo Web Search

Search results

  1. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे.

  2. महाराष्ट्राची विभागणी 5 प्रदेशात केली आहे: कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ . मराठी भाषेच्या वेगवेगळ्या ...

  3. महाराष्ट्र या शब्दाचा प्राकृत भाषेत अर्थ "महारठ्ठ" असा आहे, महाराष्ट्रातील क्षत्रिय महारठ्ठ/मराठा या जातीवरून हे नाव आले आहे. महाराठ्ठीनी आणि महारठीक शब्द प्रयोग नाणे घाट शिलालेखात झालेला आहे. महारठ्ठ नाव राज्यासाठी वापरले आहे.

    • प्राकृतिक विभाग
    • महाराष्ट्रातील जलप्रणाली
    • हवामान
    • मृदा
    • वनस्पती

    १. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश २. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा ३. महाराष्ट्राचे पठार ४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा

    पश्चिम वाहिनी नद्या

    १. तापी-पूर्णा नदी प्रणाली २. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ. 3. नर्मदा नदी.

    पूर्व वाहिनी नद्या

    १. प्राणहिता नदी प्रणाली २. गोदावरी नदी प्रणाली ३. कृष्णा नदी प्रणाली ४. भीमा नदी प्रणाली

    महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्...

    १. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील) २. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील) ३. खोल काळी मृदा ४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा ५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा ६. पिवळसर तपकिरी मृदा ७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा ८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन

    महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे. महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार: १. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती २. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती ३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती ४. आर्द्र-पानझडी वनस्पती ५. शुष्क पानझडी वनस्पती ६. रूक्ष काटेरी वनस्पती ७. खाजण वनस...

  4. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २४०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.

  5. महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) हे महाराष्ट्र राज्यासाठी घटनात्मक राज्य शासित प्राधिकरण आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. हे एक लोकशाही पद्धतीने निवडून चालणारे सरकार आहे, ज्यामध्ये दर ५ वर्षांनी २८८ आमदार विधानसभेवर निवडून जातात.

  6. The Marathi Wikipedia (Marathi: मराठी विकिपीडिया) is the Marathi language edition of Wikipedia, a free and publicly editable online encyclopedia, and was launched on 1 May 2003. The project is one of the leading Wikipedia among other South Asian language Wikipedia's in various quality matrices. [1]

  1. People also search for